सकाळ झाली....☀ गजरच्या आवाजाने जाग आली.... ⏰ पांघरुण बाजूला केलं.... 😑 हात लांब करून जांभई देऊन त्याने आळस झटकला.... 😲 शेजारच्या टीपॉय वरील घड्याळाचा गजर त्याने बटण दाबून बंद केला.... ⏰❌ टीपॉयकड़े नजर जाताच त्याला काहीसे चुकल्या चुकल्यासारखे जाणवले... 😳 ते लक्षात आल्यावर तो ताड़दिशी उठला.... 🚶 त्याने टीपॉयच्या खालच्या कप्प्यातील पेपर मासिके काढली .... 📄📜📋📑📃📁📂📓📒📘📙📗📕📖📚 त्यांना झटकत त्याचा शोध चालू झाला.... 👀 तिथेही निराश झाल्यावर त्याने टीपॉय भिंतीपासून पुढे ओढला... त्या मागच्या फटीत तर ती वस्तू नाही ना....??? 😢😥😰😨😱 मोबाइलची बॅटरी on करून तो टीपॉय मागील फट, bed च्या खाली बघू लागला... आता मात्र त्याला घाम फुटला होता, हृदयाचे ठोके वाढत चालले होते.... 😫😫😩😩 पांघरूण झटकलं, गादी वर खाली करून बघितली, जिथे जिथे म्हणून शोधता येईल तिथे तिथे तो शोधू लागला.... 👀 👀 👀 👀 आता मात्र तो असहय झाला होता....! 😭😭😭😭😭 त्याच्या चेहऱ्यावर विचित्र भाव उमटू लागले होते.... तो कासावीस झाला होता. 😰😰😰😰 दरवाजाच्या मागे असणाऱ्या hanger ला असणारी पँट अखेर त्याने हातात घेतली आणि तिला तो चाचपू लागला. आणि अखेर एक हर्षान्वित लहर त्याच्या चेहऱ्यावर चमकली. 👍👍👍👍 त्याचा शोध आता संपला होता. कारण :- गायछाप् सापड़ली होती आणि आता तो समाधानाणे 1 जाणार होता .. !!!!! 😋😋😋😋😋
D
Dhruv Nair
love · mixed · romantic
64 likes
86 shares