Back to feed
K
Kunal Malhotra family · marathi · family

सकाळी पत्नीने पतीला वर्तमानपत्र मागीतले....... पती :- किती मागासलेली आहेस तु? विज्ञान किती पुढे गेले आणी तु अजुन वर्तमानपत्र मागतेस....??? हा माझा टॅब घे...... बायको टॅब घेते आणी त्याने झुरळ मारते....।। नवरा बेशुध्द. तात्पर्य : पत्नी जे मागते ते तिला डोकं न लावता द्या, तुमची हुशारी फक्त ऑफीस पुरतीच ठेवा ....

26 likes 57 shares
WhatsApp