M
Manav Joshi
humor · marathi · humor
सकाळी पत्नीने पतीला वर्तमानपत्र मागीतले... . पती :- किती मागासलेली आहेस तु? . विज्ञान किती पुढे गेले आणी तु अजुन वर्तमानपत्र मागतेस....??? हा माझा टॅब घे...... बायको टॅब घेते आणी त्याने झुरळ मारते....।। . . नवरा बेशुध्द... तात्पर्य : पत्नी जे मागते ते तिला डोकं न लावता द्या, तुमची हुशारी फक्त ऑफीस पुरतीच ठेवा ! 😂😂😂😂😂😂😂
62 likes
67 shares