Back to feed
A
Aadhya Chauhan humor · marathi · humor

सकाळ पासुन प्रत्तेकजण फ़क्त शुभेच्छा देतोय कुणीही फराळाला बोलवत नाही 😜😝😝😝😝 अरे कुठे नेऊन ठेवलाय लाडू चिवडा

201 likes 21 shares
WhatsApp