N
Navya Iyer
humor · marathi · humor
सकाळ पासून पहातोय , हाच मेसेज सारखा सारखा येतोय ......🙄 वर्षाचा शेवटचा दिवस ! वर्षाचा शेवटचा दिवस ! काहीच समजनां झालयं राव , आता ही वर्षा कोन , 👉👰🤔 आन तिला झालयं तरी काय ????
40 likes
69 shares