A
Aditya Verma
humor · marathi · humor
सकाळी बायकोने नवऱ्याकडे वर्तमानपत्र मागीतले... . नवरा :- किती मागासलेली आहेस ग तु? . विज्ञान किती पुढे गेले आणी तु अजुन वर्तमानपत्र मागतेस....??? *हा माझा टॅब घे......* बायको टॅब घेते आणी त्याने झुरळ मारते....।। . . नवरा बेशुध्द... तात्पर्य : बायको जे मागते ते तिला आपलं डोकं न लावता द्या, तुमची हुशारी फक्त ऑफीस पुरतीच ठेवा ! 😜😜😜😜😜😜😜😜 😂😂😂😂😂😂😂😂
146 likes
2 shares