Back to feed
V
Vihaan Nair humor · marathi · humor

? सकाळी सकाळी ??लोक माझ्या ?व्हाट्सॲप वर एवढे सुविचार पाठवतात कि जणू सगळं? जग सुधारलं आणि,, ?मीच बाकी आहे...??? 👌👌👌👌😂😂😂😂😂

7 likes 55 shares
WhatsApp