Back to feed
A
Anika Chauhan friendship · mixed · friendship

सकाळ सकाळ छोटा पप्या रडत बसलेला असतो... . तर त्याचे वडील त्याला विचारतात ..." काय रे बाळा काय झालं ?" . ... पप्या काहीच बोलत नाही.. . त्याचे वडील परत विचारतात .." अरे मी तुझा मित्र ना..मग का रडतोस रे ? ". . पप्या म्हणतो, " अरे तुझ्या आयटमने मारलं मला ..Horlicks प्यायलं नाही म्हणून..!" . पप्याचे बाबा बेशुद्ध !!

249 likes 24 shares
WhatsApp