A
Avni Yadav
humor · mixed · humor
सकाळी सकाळी दार उघरताच 👱🏻♀मुलगी:- आता दोन दिवसांनी माझ लग्न आहे....कशाला आलास माझा आयुश्यात पुन्हा? । । । । । । । । । । । 👱🏻मुलगा:- मंडप आणि DJ ची ऑर्डर भेटलीय आम्हाला।। काम धंधा पन सोडुन देऊ का तुझ्यासाठी, भवाने... 😬 😀😀😀😀😀😀
102 likes
90 shares