Back to feed
A
Aditya Rao humor · mixed · humor

👩 सकाळी सकाळी बायकोने विचारले , "एवढं गालातल्या गालात का हसताय?" 👨 आता तिला काय सांगू , आज स्वप्न पडले की हा सातवा जन्म आहे म्हणून .....😜😜 = contract over ! 😄👍 😆😛😝😜😅😅😂😂

37 likes 87 shares
WhatsApp