Back to feed
A
Anika Verma Good_Morning · Marathi · Life

🌻🍀 ¶¶सकाळच्या वेळी एकच इच्छा असावी¶¶, ¶¶आपली नाती ह्या वाऱ्यासारखी असावी¶¶,, ¶¶जरी दिसत नसली तरी ,, त्यात मायेची उब असावी¶¶,,🍀🌻 🍁🌼¶¶शब्दांतही वर्णता नाही येणार ,, एवढी त्यात आपुलकी असावी„¶¶ ¶¶कितीही असले गैरसमज तरीही, शेवटपर्यंत ती ,, नव्यासारखीच टिकावी,,¶¶ आणि ¶¶विश्वासाची साथ सदैव आपल्या नात्यात असावी „¶¶🍁🌼 🌾🌾°°शुभ सकाळ°°🌾🌾 🌻🌞°°शुभ दिन°°🌞🌻 🌝तुमचा दिवस तुमच्या मनासारखा जावो🌝

219 likes 59 shares
WhatsApp