A
Avni Kumar
Good_Morning · Marathi · Life
✍🏼 सकाळच्या सुंदर विचार 🌺 🌸जगात सर्व काही आहे, परंतु समाधान नाही, आणि आज माणसांमध्ये सर्व काही आहे, परंतु धीर नाही. 🌸जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो, आधार कुणी नाही देत परंतु धक्का द्यायला प्रत्येक जण तयार असतो.. . . 🌸"माझं" म्हणून नाही. ""आपलं"" म्हणून "जगता" आलं पाहिजे... "जग" खुप "चांगले" आहे. फक्त .........""चांगलं वागता"" आलं पाहिजे..!! 🙏 शुभ सकाळ 💐
121 likes
57 shares