S
Sara Bagale
spiritual · hindi · spiritual
*सुखी आयुष्यासाठी*👌👌👍 - सकाळी लवकर उठून घर स्वच्छ झाडावे. त्याने घरात समृद्धी येते. - त्यानंतर अंघोळ करून देवपूजा करावी. त्यामुळे घरात पॉझिटीव्ह एनर्जी येते. - नंतर किचनमध्ये जावे व नाश्त्याची तयारी करावी. त्यामुळे घरातील सदस्यांचे स्वास्थ्य उत्तम राहते. - हे सर्व झाल्यावर मस्तपैकी चहा बनवून बेडरूममध्ये जावे आणि बायकोला उठवून बेड टी द्यावा. त्यामुळे आयुष्य सुखी होते. *आज एवढेच.* 🙏 😉😂😆😆😆😆😆😆😆
82 likes
67 shares