I
Ira Joshi
Good_Morning · Marathi · Life
" सुख आहे सगळ्यांजवळ पण हे अनुभवायला वेळ नाही इतरांकडे सोडा पण स्वःतकडे बघायला वेळ नाही ... जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही ... आणि सगळ्यांची नावे मोबाईलमध्ये "Save " आहेत पण चार शब्द बोलायला वेळ नाही ... ** शुभ सकाळ
196 likes
69 shares