S
Shaurya Sharma
humor · marathi · humor
सुखी कुटुंब एका घरातून नेहमी नवरा-बायकोचे खिदळत असल्याचे आवाज येत असतात. शेजारी - तुम्ही किती सुखी कुटुंब आहात. सतत हसत-खेळत असतात. नवरा - तसं काही नाही हो काका...ती नेहमी मला भांडी फेकून मारते. लागलं की ती जोरात हसते. नाही लागलं तर मी हसतो.. 😂😂😂😂
65 likes
23 shares