M
Myra Chauhan
Good_Morning · Marathi · Life
*सुख दु:खाने विणलेली प्रत्येकाची एक कहाणी असते.* *कधी गोड तर कधी कडू आठवणींची शिदोरी असते.* *सुख हसण्याच्या रुपात तर दु:ख अश्रूंच्या रुपात वाहते.* *पहिल्यांदा केलेल्या गोष्टींचे स्पुरण असते.* *दुसर्यांचे पाहून केलेले अनुकरण असते.* *आठवण्यासारखे बरेच असते आणि विसरण्यासारखे काहीच नसते.* *आयुष्याच्या लघुपटावर आपणच जिंकलेलो असतो.* *कारण छान जगण्या इतपत तरी आपण शिकलेलो असतो....* 🌿🌺 *सुप्रभात* 🌺🌿 *आपला दिवस सुखाचा जावो* 🍁🌷🍀🌼❤💐🌹💎
205 likes
44 shares