N
Nisha Singh
life · marathi · life
सुख पाहिजे असेल तर रात्री जागू नका.. शांति पाहिजे असेल तर दुपारी झोपू नका.. सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बोलू नका.. आणि आयुष्य आनंदात जगायचं असेल तर हा ग्रुप सोड नका… कारण…. आपली शाखा कुठेही नाही ! ! !
244 likes
29 shares