S
Sara Rao
humor · marathi · humor
सुखी संसार हवा असेलं तर पञिका सासु-सुनेची जुळवुन पहा, नवरा काय कुटल्याही परिस्थितीसी जुळवुन घेतो... 😌😌😌👍👍👌👌 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
249 likes
52 shares