Back to feed
V
Vihaan Patel Life · Marathi · Life

सुख हे फुलपाखरा सारखे असते... पाठलाग केला तर उडून जातं, बळजबरी केली तर मरून जातं, निरपेक्षपणे काम व आपले कर्त्तव्य करत रहाल तर... अगदी अलगद येउन मनगटावर बसतं..!" 🍁🙏🍁शभ रात्री🍁🙏🍁

85 likes 74 shares
WhatsApp