Back to feed
S
Sahil Chauhan Good_Morning · Marathi · Life

*सुखाची अपेक्षा असेल......* *तर दुःख ही भोगावे लागेल.....* *प्रश्न विचारावयाचे असतील.....* *तर उत्तर हि द्यावे लागेल.....* *हिशोब भावनांचा अन वेदनांचा कधीच* *लावता येत नाही जगात.....* *जीवनात यश हवे असेल....* *तर संकटांना सामोरे जावेच लागेल.....* *💞शुभ सकाळ💞*

19 likes 78 shares
WhatsApp