Back to feed
A
Aarav Agarwal Season · Marathi · Life

*सुखाचे १७ पाऊले*👏👏 .................................................. ❗जाग येता पहिल्या प्रहरी हळुवार डोळे उघडावे... १ ❗मग पाहून हातांकडे कुलदेवतेला स्मरावे... २ ❗अंथरुणातून उठताक्षणी धरतीला नमावे... ३ ❗ध्यानस्थ होऊ भगवंताला आठवावे... ४ ❗सर्व आन्हिके झाल्यावर देवाचरणी बसावे... ५ ❗काही न मागता त्यालाच सर्व अर्पावे... ६ ❗घरांतून निघता बाहेर आई वडिलांना नमावे... ७ ❗येतो असा निरोप घेऊन मगच घर सोडावे... ८ क्षणभर दाराबाहेर थांबून वास्तूला स्मरावे... ९ ❗समाधानाचे भाव आणून मगच मार्गस्थ व्हावे... १० ❗चेहऱ्यावर स्मित हास्य नेहमी बाळगून चालावे..११ ❗येणाऱ्या जाणाऱ्यांकडे आनंदाने पहावे... १२ ❗जगात खूप भांडण तंटे आपण शांत राहावे... १३ ❗सतत तोंडात मध आणि मस्तकी बर्फ धरावे... १४ ❗जीवन हे मर्त्य आहे नेहमी लक्षात असावे... १५ ❗प्रत्येक क्षण हेच जीवन हेच मनी ठसवावे... १६ ❗सत्याने वागून नेहमी जीवन आपुले जगावे... १७ *आपले आयुष्य आनंदात जावो*🙏

251 likes 54 shares
WhatsApp