Back to feed
D
Dhruv Verma spiritual · marathi · spiritual

साखर गोड आहे कागदावर लिहून चालत नाही. खाल्ल्यावरच तिची चव कळते तसेच, नाते, मैत्री व प्रेम आहे सांगून भागत नाही. तर ती प्रतिसाद देवून टिकवावी लागते.

13 likes 85 shares
WhatsApp