Back to feed
K
Kabir Malhotra humor · marathi · humor

साखरपुडा आणि लग्न या मधे जर खुप दिवसाचं अंतर असेल तर याचा फायदा कोणाला होतो?? . . . 😛मुलाला ? . चूक..!! . . मग.. मुलीला ? नाही... पुन्हा चूक..!!! मग... कुणाला..?? . . . . . मोबाइल कंपन्यांना.......!!!!!! 😀😀😀

131 likes 46 shares
WhatsApp