K
Kabir Chauhan
patriotic · marathi · patriotic
साखरपुडा झाल्यानंतर (लग्नापूर्वी ) नवरा बायको मधील दूरध्वनीवरील संवाद खालीलप्रमाणे होता.... 🚶नवरा - याच दिवसाची मी कधीपासून वाट पहात होतो. 💃🏼बायको - तू मला सोडून जाशील ? 🚶नवरा - स्वप्नात सुध्दा असा विचार कधी करणार नाही. 💃🏼बायको - तू माझ्यावर जीवापाड प्रेम करशील ? 🚶नवरा - होय. आजच नाही तर सात जन्मासाठी. 💃🏼बायको - तू मला विसरून जाशील ? 🚶नवरा - त्यापेक्षा मी मरणं पसंत करेन. 💃🏼बायको - तू मला शॉपिंग ला नेशिल 🚶नवरा - नक्कीच. त्यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट असूच शकत नाही. 💃🏼बायको - तू मला मारपीट करशील ? 🚶नवरा - तशी घोडचूक मी कधीच करणार नाही. 💃🏼बायको - तू मला शेवटपर्यत साथ देशील ? . . . आणि (लग्नानंतर ) त्या दोघांचं संभाषण कसं होतं ते परत एकदा खालून वरती वाचत जा ! 😝😝😝😝
244 likes
13 shares