S
Sara Agarwal
patriotic · marathi · patriotic
साखरपुडा झाल्यानंतर (लग्नापूर्वी ) नवरा बायको मधील दूरध्वनीवरील संवाद खालीलप्रमाणे होता.... नवरा - याच दिवसाची मी कधीपासून वाट पहात होतो. बायको - तू मला सोडून जाशील ? नवरा - स्वप्नात सुध्दा असा विचार कधी करणार नाही. बायको - तू माझ्यावर जीवापाड प्रेम करशील ? नवरा - होय. आजच नाही तर सात जन्मासाठी. बायको - तू मला विसरून जाशील ? नवरा - त्यापेक्षा मी मरणं पसंत करेन. बायको - तू मला शॉपिंग ला नेशिल नवरा - नक्कीच. त्यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट असूच शकत नाही. बायको - तू मला मारपीट करशील ? नवरा - तशी घोडचूक मी कधीच करणार नाही. बायको - तू मला शेवटपर्यत साथ देशील ? . . . . . . . . . . . . आणि (लग्नानंतर ) त्या दो.घांचं संभाषण कसं होतं ते परत एकदा खालून वरती वाचत जा !
173 likes
30 shares