Back to feed
T
Tara Patel humor · marathi · humor

साखरपुडयाच्या वेळी मुलगी आपल्या सखीला विचारते, "कसा आहे गं माझा नवरा"? सखी म्हणते, "छान आहे, पण त्यांचे दात हसताना चांगले दिसत नाहीत." मुलगी म्हणते, "लग्नानंतर तो कुठे हसणार आहे ?" 😁😁😁

34 likes 71 shares
WhatsApp