Back to feed
K
Kabir Iyer humor · marathi · humor

सांगा काय चुकलं त्या नवऱ्याचं ? बायको : बाजारातून दुधाची एक पिशवी घेऊन या,आणि जर बाजारात केळी दिसली तर ६ घेऊन या 😳नवऱ्यान दुधाच्या ६ पिशव्या आणल्या , बायको : दुधाच्या ६ पिशव्या ? नवरा: हो,दुधाच्या 6 पिशव्या आणल्या कारण बाजारात केळी दिसली. आता सांगा काय चुकलं त्या नवऱ्याचं ? 🤔🤭🤫🤗🤠😎......................................................,,,....................................... नाही ना कळलं... परत एकदा वाचा...🤣🤣🤣🤣

3 likes 15 shares
WhatsApp