A
Aadhya Singh
humor · marathi · humor
संगणक अभियंता असलेल्या नवरा बायको मध्ये आपल्या मुलांसमोर वाद होत असतो नवरा : अग्ग माझे फक्त तुझ्यावरच प्रेम आहे बायको : छे, तुम्ही माझ्यावर कधीच मनापासून प्रेम केले नाही नवरा : (मुलांच्या डोक्यावर हात ठेऊन ) मग यांना काय मी गुगलवर सर्च करून आणलेत काय ?
247 likes
70 shares