Back to feed
V
Vivaan Mehta humor · marathi · humor

सागर - तुमच्या हॉटेलमध्ये राईस प्लेट किती रूपयांत आहे. वेटर - तीस रूपये सागर - आणि भाजी? वेटर - त्याचे पैसे नाहीत सागर - मग फक्त भाजी द्या. 😢😊☺☺☺

43 likes 32 shares
WhatsApp