A
Aadhya Reddy
humor · marathi · humor
सांगलीत वीराचार्य कॉलेज ला जाताना 🚶🏻रस्त्या वर प्रियकर - प्रेयसीला👩⚖ म्हणतो : प्रिये , मला तुझ्या डोळ्यात सगळं जग दिसतं..... . . . तेवढ्यात बाजूने जाणारा विचारतो . . आकाशवाणी जवळ ट्रॅफिक हवालदार आहे का बघ रे ... 😂😂😂😂
186 likes
7 shares