R
Reyansh Iyer
patriotic · mixed · patriotic
सगळी टर टर रे भाऊ नुसती टरटर टरटर ¤ टर ची कमाल ¤ दारुड्याला गटर डॉक्टरला सिस्टर हॉटेलात वेटर पाण्याला हिटर घराला मिटर बसायला मोटर दूधाला लिटर उमेदवाराला वोटर चालवायला स्कुटर संदेश ला ट्विटर प्रेयसीला लेटर खायाला बटर मारामारी ला फायटर सिगारेटला लायटर दारुला वाटर सिनेमाला थेटर रंगवायला पेंटर थंडीत स्वेटर विजेला टेस्टर फळ्याला डस्टर बायकोला मिस्टर गणिताला कॅल्क्युलेटर चालवायला कंप्युटर दुकानाला शटर... भाषांतर करणारा transलेटर... सगळ्यात शेवटी ऑफिसात सायबाची टरटर घरात बायकोची टरटर सगळीच टरटर रे भाऊ नुसती टरटर टरटर पाठवा "लवकर".... 😝अँडमिनला क्वार्टर😄 .
127 likes
37 shares