Back to feed
S
Sahil Joshi humor · hindi · humor

सगळे मास्तर मिटींग मध्ये असल्याने वर्गामध्ये मुलांचा गोंगाट चालू होता... 👻👻👻👻👯👯👯👾 अचानक मास्तर आले👴🏾.... रप..रप..रप..रप...सगळे पोरं तुडवले.. 👋🏻👊🏿👊🏿💤 आणि निघून गेले.. सगळा वर्ग शांत ... 😕😐😶😷🤐 गोट्या (हळु आवाजात) :- च्यायला .... 😕 यालाच सर्जिकल स्ट्राइक म्हणतात का? ...... 😂😂😂😂😂😂😂😂😂

43 likes 7 shares
WhatsApp