D
Diya Malhotra
Good_Morning · Marathi · Life
सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही। कितीही केल तरी वाळवंटात आणि समुद्रात पिक घेता येत नाही। देह सर्वांचा सारखाच। फरक फक्त विचारांचा। या छोटयाशा आयुष्यात एवढे नाव कमवा की, लोक तुमच्या कड़े "एकमेव उपाय" म्हणून पाहतील "पर्याय" म्हणून नाही.....!!! 🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸 🌷 शुभ सकाळ 🌷 ||सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा|| 💐💐 *Vijay Jadhav*💐💐 🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸
65 likes
78 shares