Back to feed
A
Anika Mehta Good_Morning · Marathi · Life

*सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही।कितीही केल तरी वाळवंटात आणि समुद्रात पिक घेता येत नाही।* *देह सर्वांचा सारखाच।फरक फक्त विचारांचा।* *या छोटयाशा आयुष्यात एवढे नाव कमवा की,लोक तुमच्या कड़े "एकमेव उपाय"म्हणून पाहतील "पर्याय"म्हणून नाही.....!!!* 🌸🌿🌸🌿🌸🌿 👏👏💐 *शुभ सकाळ*💐👏👏

44 likes 25 shares
WhatsApp