सगळ्या जोक चा बाप.... एकदा पहाच लययययययय भारी😂😂😂😁😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 एक ट्रक ड्रायव्हर आपल्या सामानाची डिलेव्हरी करायला एका वेड्याच्या इस्पितळात जातो. काम करून परत निघणार, तेवढ्यात त्याच्या लक्षात येते की, ट्रकचं एक चाक पंक्चर झालंय. तो ते चाक काढतो.आणि स्टेपनी लावणार इतक्यात,त्याच्या हातून त्या चाकाचे चारही नट गटारात पडतात, अन् ते काढणं पण शक्य नसतं. ड्रायव्हर डोक्याला हात लाऊन बसतो. काय करावं ते सुचत नाही. एवढ्यात,एक मनोरुग्ण तिथे येतो आणि विचारतो काय झालं ? पहिले तर ड्रायव्हर काहीच बोलत नाही. तो मनोरुग्ण परत पुन्हा विचारतो, काय झालं ? शेवटी ड्रायव्हर त्याला संपूर्ण कहाणी सांगतो आणि शांत बसतो. हे पाहून तो मनोरुग्ण म्हणतो, काय मूर्ख माणूस आहेस??? आणि त्याच्या वर हासतो. आता ड्रायव्हरला राग येतो. तो त्या मनोरुग्णाला उपाय सांगण्याचं आव्हान देतो . मनोरुग्ण उत्तर देतो -त्यात काय एवढं ?? इतर 3 चाकांचे एक एक नट काढून त्या चाकाला लाव,आणि ट्रक घेऊन जवळच्या गॅरेजवर जा. ड्रायवर चाट पडतो आणि म्हणतो - तुम्ही तर चांगले शहाणे दिसता, मग इथे काय करतायत ? . . . . . . . . . . . . . तो उत्तरतो -नोकरी न मिळाल्याने वेडा झालोय... I am engineer....😂 😀😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😀😁😁
A
Anaya Agarwal
humor · mixed · humor
243 likes
49 shares