Back to feed
A
Aadhya Iyer humor · mixed · humor

सगळ्या जोकचा बाप हा जोक अचानक बायकोने आपल्या नवऱ्याला "बोटाने" इशारा केला आणि बोलाऊन घेतले.. • • नवरा- काय झालं का बोलावलस?? • • • • • • बायको- काम तसं काही खास नाही, मी फक्त ह्या "बोटात" किती Power आहे ते तपासत होते... 😝😜😜😜😜😜

36 likes 5 shares
WhatsApp