सगळ्या जोक्स चा बाप 😂😄😄 👩एका महिलेला तीन 👨जावई असतात. 👨👉जावयांना आपल्याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी ती त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवते.👉👉 पहिल्या जावयाला घेऊन ती 🏊नदीवर जाते आणि नदीमध्ये उडी मारते. पहिल्या👨 जावयाने तिला वाचवले. सासूने त्याला मारुती कार 🚗घेऊन दिली. दुसर्या दिवशी सासू👩 तलावाच्या ठिकाणी दुसर्या👨 जावयाला घेऊन जाते आणि तलावात उडी मारते. दुसर्या जावयानेही तिला वाचवले. सासूने त्याला बाईक घेऊन दिली. २ दिवसानंतर तिसर्या जावयासोबत सासूने तसेच केले... जावयाने विचार केला की, मला आता सायकलच🚲 मिळेल...यांना आता वाचवण्यात काय फायदा आणि तो सासूला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. सासूचा पाण्यात बुडून मृत्यू होतो. परंतु पुढच्या दिवशी तिस-या जावयाला 🚘 मर्सिडीज कार मिळाली. विचार करा कसं काय...? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? " अरे, सास-याने दिली..! " 😂😂😂😂😂😂😂😂 होऊ दे खर्च 😀😀😁😉😉😉😂☺
A
Aarav Pawar
humor · marathi · humor
142 likes
19 shares