I
Ira Patel
humor · marathi · humor
सुचना .....💡😃👆 जर आपण सहकुटुंब🌜😴☁👰🌛 उन्हाळी सुटीत कुठे फिरायला गेलात तर आपले तिथले फोटो फेसबुक , व्हाट्सप वर टाकू नये . ,🚙🚗🚕🚒🚙🚑 त्यामुळे .... जे कुठे जात नाही त्यांच्या घरी भांडण होतात उगीच घरी आराम करणाऱ्याना ताप नको 😂😂😂🤣🤣🤣🤣🤣😜😜😜😜
172 likes
90 shares