Back to feed
D
Diya Agarwal humor · marathi · humor

सुचना ..... जर आपण सहकुटुंब शनिवारी -रविवारी कुठे फिरायला गेलात तर आपले तिथले फोटो फेसबुक , व्हाट्सप वर टाकू नये . , त्यामुळे .... जे कुठे जात नाही त्यांच्या घरी भांडण होतात उगीच घरी आराम करणाऱ्याना ताप नको 😂😂😂🤣🤣🤣🤣🤣😜😜😜😜

90 likes 67 shares
WhatsApp