Back to feed
S
Saanvi Rao humor · marathi · humor

संजू- गुरूजी, माझ्या गृहपाठाच्या वहीवर तुम्ही काय शेरा मारला आहे? गुरूजी- अक्षर सुवाच्च काढावं.

115 likes 58 shares
WhatsApp