K
Kunal Nair
humor · marathi · humor
"संजू" चित्रपटात संजय दत्त ला सगळी व्यसनं करताना दाखवलं गेलंय. फक्त मावा खाताना दाखवलं नाही. यामुळे मराठी माणसाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. 😝😂😝😂
199 likes
65 shares