K
Krishna Das
humor · marathi · humor
स्टेजवर वर 10 पुरूष जोरजोरात, जोशात, हातवारे करत समुहगीत गात होते..... " शुर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती" प्रेक्षकांतुन आवाज आला, " बोलवा रे यांच्या बायकांना" 😂😂😄😄😂
132 likes
46 shares