N
Navya Deshmukh
humor · marathi · humor
स्टेजवर वर 10 पुरूष जोरजोरात, जोशात, हातवारे करत समुहगीत गात होते..... " शुर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती" प्रेक्षकांतुन आवाज आला, " बोलवा रे यांच्या बायकांना" 😂😂😂😂
84 likes
35 shares