Back to feed
R
Reyansh Das love · marathi · romantic

सोडून दिलेला किस्साच नंतर.. ღ ღ आयुष्याचा हिस्सा बनून उरतो... ღ ღ मग आपल्याला देखील कळत नाही.. ღ ღ आपण आतून कधी अन् किती झुरतो... ღ ღ

146 likes 36 shares
WhatsApp