Back to feed
K
Kabir Sharma family · mixed · family

संता : काल मी माझ्या बायको ला driver बरोबर सिनेमाला जाताना पाहिलं बंता : अरे मग तू पण तिच्या मागोमाग जायचास ना सिनेमाला, म्हणजे काय ते तुला कळल असतं... ... संता : अरे बर झालो नाही गेलो ते, तो सिनेमा मी आधी पहिला होता..

110 likes 42 shares
WhatsApp