Back to feed
M
Myra Joshi Life · Hindi · Life

*संत तुकारामांनी किती छान लिहून ठेवलेय बघा...*👌 *बोलावे बरे | बोलावे खरे |* *कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे ||* *थोडक्यात समजणे | थोडक्यात समजावणे |* *शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल |* *शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं ||* *जीभेवरी ताबा | सर्वासुखदाता |* *पाणी ,वाणी ,नाणी | नासू नये* 💐 💐💐💐💐

101 likes 28 shares
WhatsApp