Back to feed
A
Ayaan Mishra humor · marathi · humor

संता : मला आपल्या गर्लफ्रेंडला काही भेट द्याची आहे, काय घेऊ ? बंता : एक गोल्ड रिंग देऊन दे. संता : काही तरी मोठं देयाचे आहे. बंता : मग गोल्ड रिंगच्या ऐवजी एमआरएफचा टायर देऊन दे.

140 likes 35 shares
WhatsApp