Back to feed
R
Rudra Bhat spiritual · marathi · spiritual

संता रेल्वेत चढतांना आकाशवाणी झालीः “चढु नको रेल्वे रुळावरुन घसरनार आहे” विमानात बसतांना… “बसु नको क्रॅश होनार आहे” बस मध्ये बसतांना… “दरीत कोसळनार आहे” संता रागाने ओरडतो कोण आहे रे तु? देवः मी आहे तुझा रक्षणकर्ता…. . . . संताः एवढी माझी काळजी आहे तुला तर जेव्हा मी लग्नात घोड्यावर बसत होतो, तेव्हा तुझा घसा बसला होता का…?

16 likes 51 shares
WhatsApp