Back to feed
J
Jiya Deshmukh Attitude · Marathi · Attitude

सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो. त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच…!!! 💐शुभरात्री💐

99 likes 23 shares
WhatsApp