Back to feed
N
Nisha Yadav Good_Morning · Marathi · Life

*सत्य सांगण्यासाठी कुणाच्याही,* *शपथेची गरज नसते...* *नदीला वाहण्यासाठी कुठल्याही,* *रस्त्याची गरज नसते...* *जे आपल्या हिंमतीच्या,* *जोरावर जीवन जगतात...* *त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी,* *कुठल्याही रथाची गरज नसते...!!!* 😎 *🙏🏼* *_💐शुभ सकाळ...💐_

141 likes 57 shares
WhatsApp